Bigg Boss Marathi S4 | 14th Oct Episode Highlights | ''मी तुझ्याशी भांडण करीन'' | Colors Marathi
2022-10-15
1
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये समृद्धी त्रिशूलला जर तू अजून कोणाशी फ्रेंडशिप केलीस तर मी तुझ्याशी भांडण करीन असं बोलते.पाहूया या भागाची खास झलक.